Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रVasai: आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या ८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिशवीत आढळला, वसईतील धक्कादायक...

Vasai: आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या ८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिशवीत आढळला, वसईतील धक्कादायक घटना!

[ad_1]

ज्या खोलीत मृतदेह सापडला ती खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. मालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपीला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल. या खोलीला बहुतांशी कुलूप असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांना संशय आहे की, कोणीतरी मुलीवर पाळत ठेऊन तिला जबरदस्तीने खोलीत नेले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर लैंगिक शोषण झाले की नाही? हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments