Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशCongress | काँग्रेसवर ओढवली नामुष्की! गमावल हिंदी पट्टा ; उत्तर भारतातील...

Congress | काँग्रेसवर ओढवली नामुष्की! गमावल हिंदी पट्टा ; उत्तर भारतातील एकाही राज्यात सत्ता नाही, कारणीभूत ठरल्या ‘या’ तीन चुका | Navarashtra (नवराष्ट्र)

Congress  | काँग्रेसवर ओढवली नामुष्की! गमावल हिंदी पट्टा ; उत्तर भारतातील एकाही राज्यात सत्ता नाही, कारणीभूत ठरल्या ‘या’ तीन चुका | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

काँग्रेसवर ओढवली नामुष्की!  गमावल हिंदी पट्टा ; उत्तर भारतातील एकाही राज्यात सत्ता नाही, कारणीभूत ठरल्या ‘या’ तीन चुका

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची सत्ता नसेल. त्यामुळे काँग्रेसला मोठी नामुष्की सहन करावी लागणार आहे

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाच्या अंतर्गत अहवालात या राज्यांमध्ये विजयाचा दावा करण्यात आला होता. खुद्द राहुल गांधींनी मध्य प्रदेशात 135 जागा मिळण्याचा दावा केला होता. त्याचवेळी अनेक सर्वेक्षणांमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मजबूत स्थिती दिसून येत होती.काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभवाला प्रादेशिक नेत्यांपेक्षा काँग्रेस हायकमांडच अधिक जबाबदार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments