Viral Video: एक व्यक्ती रेल्वे रुळावर झोपला, अंगावरून गेली मालगाडी; पण साधं खरचटलं सुद्धा नाही!

0
16
Viral Video: एक व्यक्ती रेल्वे रुळावर झोपला, अंगावरून गेली मालगाडी; पण साधं खरचटलं सुद्धा नाही!

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती रेल्वे स्थानकाजवळ राहणारा आहे. तो एकटाच राहतो. बहुधा एकटेपणामुळे तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर झोपल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने, त्याचा जीव वाचला. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला दम देत त्याला तिथून पळवून लावले. रेल्वे स्थानकावर उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source link