Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशMizoram Election 2023: मिझोरम निवडणूक निकालाची तारीख बदलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Mizoram Election 2023: मिझोरम निवडणूक निकालाची तारीख बदलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Mizoram Election 2023: मिझोरम निवडणूक निकालाची तारीख बदलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

[ad_1]

सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने मतमोजणी एक दिवसाने पुढे ढकलली आहे. या पक्षांनी आयोगाला एक पत्रही लिहिले होते. यानुसार मिझोरममध्ये रविवारी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नाही, असेही म्हटले होते. मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. परंतू, याची मतमोजणी चार राज्यांसोबतच ठेवण्यात आली होती. मतदानाच्या जवळपास महिनाभराने ही मतमोजणी होणार आहे. याआधी निवडणूक आयोगाने राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीखही बदलली होती. मतदानादिवशी मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभाचे मुहूर्त असल्याने आयोगाने मतदानाची तारीख बदलली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments