Nikhil Gupta : खलिस्तानी नेत्याच्या खुनाचा कट केल्याप्रकरणी अमेरिकेत अटक झालेला निखिल गुप्ता आहे कोण?

0
19
Nikhil Gupta : खलिस्तानी नेत्याच्या खुनाचा कट केल्याप्रकरणी अमेरिकेत अटक झालेला निखिल गुप्ता आहे कोण?

Khalistani Separatist Pannun murder plot : अमेरिकेत खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नून यांच्या हत्येची योजना आखल्याप्रकरणी निखिल गुप्ता या भारतीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  अटक करण्यात आलेला निखिल गुप्ता नेमका कोण आहे याची माहिती जाणून घेऊयात.

Source link