Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशUttarkashi Tunnel: बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या घरात आज साजरी होणार दिवाळी! १७ दिवस...

Uttarkashi Tunnel: बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या घरात आज साजरी होणार दिवाळी! १७ दिवस अडकलेले ३-४ तासात येणार बाहेर

[ad_1]

उत्तरकाशीमधील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत १७ दिवसांनंतर मदत पोहोचली आहे. आता लवकरच हे कामगार बोगद्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. बोगद्याच्या बाहेर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. वैद्यकीय सुविधा, चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढणाऱ्या एनडीएमएचे सदस्य लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन (सेवानिवृत्त) यांनी ही माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments