Maharashtra weather Update: विदर्भात गारपीटी शक्यता! राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट

0
20
Maharashtra weather Update: विदर्भात गारपीटी शक्यता! राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट

Maharashtra weather update: राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पुढील ७२ तासांत वीजांचा कडकडाट आणि गारपीटीसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छ. संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Source link