Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनPooja Sawant Relationship: पूजा सावंतच्या आयुष्यात आला प्रेमाचा बहर! जोडीदारासोबत फोटो शेअर...

Pooja Sawant Relationship: पूजा सावंतच्या आयुष्यात आला प्रेमाचा बहर! जोडीदारासोबत फोटो शेअर करत म्हणाली..

[ad_1]

Pooja Sawant Relationship Confirmed: मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिचं नाव घेतलं जातं. पूजा सावंत लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकदा तिला विचारला गेला होता. काही महिन्यांपूर्वी तिने साखरपुडा केला असल्याच्या चर्चा देखील झाली होती. त्यावेळी तिने आपण साखरपुडा केला नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता तिने एक फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करून, आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments