Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनBappi Lahiri Birthday: पॉप किंग मायकल जॅक्सनलाही आवडायचं बप्पी लाहिरी यांचं 'ते'...

Bappi Lahiri Birthday: पॉप किंग मायकल जॅक्सनलाही आवडायचं बप्पी लाहिरी यांचं ‘ते’ गाणं! वाचा किस्सा…

Bappi Lahiri Birthday: पॉप किंग मायकल जॅक्सनलाही आवडायचं बप्पी लाहिरी यांचं ‘ते’ गाणं! वाचा किस्सा…

[ad_1]

गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी जलपाईगुडी या गावात झाला होता. बप्पी दा यांना संगीताचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला होता. बप्पी लाहिरी यांचे वडील गायक होते. तर, बप्पी दा यांच्या आई देखील गायिका आणि संगीतकार होत्या. सुरुवातीपासूनच घरात संगीतमय वातावरण असल्याने साहजिकच बप्पी लाहिरी यांचंही संगीतप्रेम वाढत गेलं. बालपणीच गाण्याचे संस्कार झाले असल्याने बप्पी लाहिरी यांनी खूप कमी वयातच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments