[ad_1]
रिलायंस पेट्रोकैमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारणे सुरु आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिस विभागातर्फे या मार्गावरील वाहतुक नियंञित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वृत्त लिहोत्सव गॅस गळती ही थांबलेली नव्हती. तसेच कंपनीचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
[ad_2]
Source link
