Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rains: धुळे, नाशिक, जळगावसह ५ जिल्ह्यात उद्या पाऊस; हवामान विभागाकडून ऑरेंज...

Maharashtra Rains: धुळे, नाशिक, जळगावसह ५ जिल्ह्यात उद्या पाऊस; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rains: धुळे, नाशिक, जळगावसह ५ जिल्ह्यात उद्या पाऊस; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

[ad_1]

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या ५ दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचाही इशारा देण्यात आला.तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद रविवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments