Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIncreases in DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी... महागाई भत्त्यात वाढ, या...

Increases in DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी… महागाई भत्त्यात वाढ, या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ! | Navarashtra (नवराष्ट्र)

Increases in DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी… महागाई भत्त्यात वाढ, या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Money Poster

अर्थ मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये सहाव्या वेतन आयोग आणि पाचव्या वेतन आयोगांतर्गत वाढ करण्यात आली आहे. त्याचा लाभ 5व्या आणि 6व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

केंद्र सरकारने काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) मोठी वाढ जाहीर केली आहे. महागाई भत्त्यात ही वाढ १ जुलै २०२३ पासून लागू होईल. या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 15 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला असून, त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, त्याचा लाभ 5व्या आणि 6व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थ मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये सहाव्या वेतन आयोग आणि पाचव्या वेतन आयोगांतर्गत वाढ करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन निवेदनात सार्वजनिक उपक्रम विभागातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याचे म्हटले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments