Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMHADA Lottery: हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय..? म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती होणार...

MHADA Lottery: हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय..? म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती होणार कमी

MHADA Lottery: हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय..? म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती होणार कमी

[ad_1]

पुणे विभागातील ५,८६३ सदनिकांची लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलली –

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता उद्या (२४ नोव्हेंबर) रोजी संगणकीय सोडत होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही सोडत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे म्हडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments