Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray On Reservation : राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केली भूमिका स्पष्ट,...

Raj Thackeray On Reservation : राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केली भूमिका स्पष्ट, मनसे पदाधिकाऱ्यांना दिले थेट आदेश

Raj Thackeray On Reservation : राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केली भूमिका स्पष्ट, मनसे पदाधिकाऱ्यांना दिले थेट आदेश

[ad_1]

राज ठाकरे म्हणाले की, आरक्षणासंदर्भात मनसेची भूमिका कायमच आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची राहिली आहे, तसेच आजही पक्ष या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. लवकरच आरक्षणासंदर्भात तसेच महाराष्ट्रातील बिघडत्या जातीय सलोख्या संदर्भात राज ठाकरे सविस्तर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाच्या वादात न पडता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments