Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणांनी उघडलं चालते फिरते रेस्टॉरंट; पाहून प्रवासी झाले...

Viral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणांनी उघडलं चालते फिरते रेस्टॉरंट; पाहून प्रवासी झाले थक्क!

Viral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणांनी उघडलं चालते फिरते रेस्टॉरंट; पाहून प्रवासी झाले थक्क!

[ad_1]

Mumbai Local Train Restaurant: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. दरम्यान, मुंबईच्या लोकलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, दोन तरुणांच्या युनिक स्टार्टअपने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या तरुणांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये चालते फिरते रेस्टॉरंट सुरु केले आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments