Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBhujbal Vs Damaniya : भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला, सुप्रिया सुळेंचा उल्लेख...

Bhujbal Vs Damaniya : भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला, सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Bhujbal Vs Damaniya : भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला, सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अंजली दमानियांचा गंभीर आरोप

[ad_1]

अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या;पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यानंतर त्‍यांनी आपल्‍या घरीच पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, “मी आज दाखवणार होते की,मंत्री छगन भुजबळ यांची सांताक्रुझमधील टोलेजंग इमारत ही त्यांची नाही आहे तर लुबाडलेल्या जागेवर उभी आहे,मूळ जागा मालकाला अद्याप एक पैसाही मिळालेला नाही. असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यावेळी केला. “ज्या माणसाला उठसुठ छातीत कळ यायची,ती कळ कुठे गेली”,असा सवालही त्‍यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments