Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशNainital Accident | नैनितालमध्ये भीषण अपघात, जीप खड्ड्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू,...

Nainital Accident | नैनितालमध्ये भीषण अपघात, जीप खड्ड्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

Nainital Accident | नैनितालमध्ये भीषण अपघात, जीप खड्ड्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील ओखल कांडाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहे.

नैनितालमध्ये शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी मोठा अपघात झाला. नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ एक जीप ५०० मीटर खड्ड्यात पडली, त्यात नभ जणांचा जागीच मृत्यू झाला. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, असे सांगण्यात येत आहे. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या पोलीस घटनास्थळी उपस्थित असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुढे पाठवले जात आहे. ही घटना सकाळी आठ वाजताची असल्याचे सांगण्यात येत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments