Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAmruta and Prasad Wedding: 'या' ठिकाणी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे अडकणार...

Amruta and Prasad Wedding: ‘या’ ठिकाणी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे अडकणार लग्नबंधनात

Amruta and Prasad Wedding: ‘या’ ठिकाणी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे अडकणार लग्नबंधनात

[ad_1]

अमृता आणि प्रसाद ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात एकत्र दिसले होते. बिग बॉसच्या घरात त्यांची मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच प्रसाद आणि अमृता अनेकदा एकत्र दिसले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर साखरपुडा झाल्याचे दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments