Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune: पुण्यातील धनकवडी भागात भरधाव कारची एकापाठोपाठ सात वाहनांना धडक!

Pune: पुण्यातील धनकवडी भागात भरधाव कारची एकापाठोपाठ सात वाहनांना धडक!

Pune: पुण्यातील धनकवडी भागात भरधाव कारची एकापाठोपाठ सात वाहनांना धडक!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वातंत्र्यवीर चौकात अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे त्याची कार सुरुवातीला एका कारला आणि त्यानंतर रिक्षा आणि दुचाकीला धडकली. या घटनेनंतर संबंधित मुलगा घाबरला आणि भरधाव वेगाने तो पसार झाला. मात्र, नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पुणे- सातारा रस्त्यावरील बालाजीनगरात पकडले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments