Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Terror: पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट उधळला; थेट सिरीयामधून दिल्या जात होत्या...

Pune Terror: पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट उधळला; थेट सिरीयामधून दिल्या जात होत्या सूचना

Pune Terror: पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट उधळला; थेट सिरीयामधून दिल्या जात होत्या सूचना

[ad_1]

या आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये देखील बॉम्ब हल्ले करण्याची योजना आखली होती. हे सर्व आरोपी पुण्यात कोंढवा येथे राहत होते. ते ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ‘सुफा’ या उपसंघटनेशी संबंधित होते. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३ दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) हे दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून घातपात करणार होते. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments