Monday, October 12, 2026
Homeमहाराष्ट्रDeepak Kesarkar : अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार?, दीपक केसरकर म्हणाले...

Deepak Kesarkar : अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार?, दीपक केसरकर म्हणाले…

[ad_1]

राष्ट्रवादीतील एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कारण अजित दादा गटाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बारामती, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले होते. त्यातच आता आशा पवारांनी देखील अशीच इच्छा व्यक्त केल्याने शिंदे गटाची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments