Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशगर्लफ्रेंडला भेटायला गेला, अचानक नातेवाईक आले अन्... तरुणासोबत धक्कादायक प्रकार

गर्लफ्रेंडला भेटायला गेला, अचानक नातेवाईक आले अन्… तरुणासोबत धक्कादायक प्रकार

गर्लफ्रेंडला भेटायला गेला, अचानक नातेवाईक आले अन्… तरुणासोबत धक्कादायक प्रकार

[ad_1]

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचवेळी अचानक तरुणीची आई, वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईक घरी आले. त्यामुळं जोडप्याची चांगलीच फजिती झाली. प्रकरणाचा भांडाफोड होवू नये, यासाठी तरुणीने बॉयफ्रेंडला फ्रीजमागे लपवलं. परंतु घरात कुणीतरी लपलेलं असल्याचं समजताच नातेवाईकांमध्ये एकच गदारोळ उडाला. त्यानंतर उपस्थित लोकांनी संबंधित तरुणाला फ्रीजच्या मागून शोधून काढलं. संतापलेल्या नातेवाईकांनी आपल्या मुलीसह तरुणाला खडेबोल सुनावले. सुदैवाने तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणाला मारहाण केली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments