Matheran Queen : पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मध्य रेल्वेने याचे वेळापत्रकही जारी केले आहे.