Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशGujarat Accident | गुजरातच्या पंचमहालमध्ये भीषण अपघात, सैनिकांना घेऊन जाणारी बस उलटली;...

Gujarat Accident | गुजरातच्या पंचमहालमध्ये भीषण अपघात, सैनिकांना घेऊन जाणारी बस उलटली; 38 जण जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Gujarat Accident | गुजरातच्या पंचमहालमध्ये भीषण अपघात, सैनिकांना घेऊन जाणारी बस उलटली; 38 जण जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गुजरातमधील पंचमहालमध्ये सैनिकांना घेऊन जाणारी बस उलटली, या अपघातात ३८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी जवानांना घेऊन जाणारी बस (Gujarat Accident) उलटली. या अपघातात राज्य राखीव पोलीस (एसआरपी) चे 38 पोलीस जखमी झाले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, एमएल गोहित या पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, “38 सैनिक जखमी झाले आहेत. सर्वांना चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांची प्रकृती स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला

ही घटना घडली तेव्हा जवान गोळीबाराचा सराव पूर्ण करून परतत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. अपघाताची माहिती देताना ते म्हणाले, “ब्रेक निकामी झाल्याने बस उलटली.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments