Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशIndians data leaked: तब्बल ८१.५ कोटी भारतीयांची खाजगी माहिती चोरीला, 'असा' टाळा...

Indians data leaked: तब्बल ८१.५ कोटी भारतीयांची खाजगी माहिती चोरीला, ‘असा’ टाळा सायबर धोका

Indians data leaked: तब्बल ८१.५ कोटी भारतीयांची खाजगी माहिती चोरीला, ‘असा’ टाळा सायबर धोका

[ad_1]

@MrRajputHacker नावाच्या ट्विटर हँडलवरून सोमवारी (३० ऑक्टोंबर) एक पोस्ट करण्यात आली. ज्यात त्याने अज्ञात हॅकर्सनी कोरोना काळातील ८० कोटी भारतीयांची खाजगी माहिती चोरी झाल्याची माहिती दिली.लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वय या माहितीचा समावेश आहे. लीक झालेला डेटा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडील असू शकतो. आयसीएमआरकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments