Saturday, October 10, 2026
Homeदेश-विदेशBus Fire : भीषण अग्निकांड.. गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत २२ लक्झरी बसेस जळून...

Bus Fire : भीषण अग्निकांड.. गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत २२ लक्झरी बसेस जळून खाक, VIDEO

[ad_1]

अग्निशामक विभागाने म्हटले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीतत १८ बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर चार बसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

गॅरेजमध्ये ३५ बसेस थांबल्या होत्या त्यातील २२ बसेसना आग लागली. गॅरेज मोकळ्या जागेत असल्याने आग लागताच लोक सुरक्षितपणे बाहेर पडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments