Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रBhiwandi News: भिवंडीत बॉयलरमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग; बचावकार्य सुरू

Bhiwandi News: भिवंडीत बॉयलरमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग; बचावकार्य सुरू

Bhiwandi News: भिवंडीत बॉयलरमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग; बचावकार्य सुरू

[ad_1]

Bhiwandi boiler explosion : भिवंडीत एका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एका बॉयलरमध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर बॉयलरमध्ये मोठी आग लागली. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोट दूरवरुन दिसून येत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, हा स्फोट कसा झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. तसेच आगीत कुणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडल्याची देखील माहिती मिळू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments