Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशCrime: मैत्रीणीच्या घरा जायचा अन् तिच्याच मुलीवर...; दोन वर्षानंतर किळसवाणे कृत्य उजेडात!

Crime: मैत्रीणीच्या घरा जायचा अन् तिच्याच मुलीवर…; दोन वर्षानंतर किळसवाणे कृत्य उजेडात!

Crime: मैत्रीणीच्या घरा जायचा अन् तिच्याच मुलीवर…; दोन वर्षानंतर किळसवाणे कृत्य उजेडात!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहायला आहे. तिचे वडील प्रोफेसर आहेत. परंतु, कौटुंबिक वादामुळे तिचे आई आणि वडील जवळपास १० वर्षांपासून वेगवेगळे राहत आहे. पीडिता तिच्या आईसोबत राहते. तिला दोन मोठ्या बहिणी आहेत, ज्या नोएडा येथे नोकरी करतात. पीडिता इयत्ता नववीत शिकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments