Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशShashi Tharoor : शशी थरूर आणि महुआ मोइत्रांच्या व्हायरल फोटोत नेमकं आहे...

Shashi Tharoor : शशी थरूर आणि महुआ मोइत्रांच्या व्हायरल फोटोत नेमकं आहे काय?

Shashi Tharoor : शशी थरूर आणि महुआ मोइत्रांच्या व्हायरल फोटोत नेमकं आहे काय?

[ad_1]

महुआ माझ्यासाठी मुलीसारखी

‘त्या मुलीच्या वाढदिवसाचे ते फोटो आहेत. महुआ लहान मुलगी आहे असं मी म्हणणार नाही, पण माझ्यासाठी ती मुलीसारखीच आहे. ती माझ्यापेक्षा १० ते २० वर्षांनी लहान आहे. हे फोटो ज्या ठिकाणचे आणि ज्या वेळचे आहेत, तिथं त्यावेळी आणखी १५ लोक होते. त्यात माझी बहीण सुद्धा होती. फोटो व्हायरल करताना इतर लोकांना जाणीवपूर्वक त्यातून वगळण्यात आलं आहे. असल्या गोष्टींकडं फार लक्ष देण्याची गरज नाही. माझ्यासाठी लोकांचं काम अधिक महत्त्वाचं आहे. मी स्वत: या ट्रोलर्सना महत्त्व देत नाही, असं ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments