Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Rape Case : धावत्या स्कूल व्हॅनमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीला अटक, तपास...

Nagpur Rape Case : धावत्या स्कूल व्हॅनमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीला अटक, तपास सुरू

Nagpur Rape Case : धावत्या स्कूल व्हॅनमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीला अटक, तपास सुरू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील बेलतरोडी परिसरात एका कुटुंबातील दोन मुलांना सोडवण्यासाठी आलेल्या तरुणीला स्कूल बसचालक संदीप नंदलाल चौधरी याने आत खेचलं. त्यानंतर आरोपीने तरुणीला एका जंगलातील निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील शूट केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली. पीडितेने घरी पोहचताच घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments