Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रLocal coaches decouple : मुंबईत धावत्या लोकल ट्रेनचे डबे वेगळे होतात तेव्हा...

Local coaches decouple : मुंबईत धावत्या लोकल ट्रेनचे डबे वेगळे होतात तेव्हा…

Local coaches decouple : मुंबईत धावत्या लोकल ट्रेनचे डबे वेगळे होतात तेव्हा…

[ad_1]

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रामुख्याने लोकलसेवेचा वापर केला जातो. दरम्यान, ही सेवा सुरळीत चालावी यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या दरम्यान, अनेक कामे केली जातात. रविवारी देखील मेगाब्लॉक घेण्यात आला हतो. गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या या धीम्या मार्गावर वळण्यात आल्या होत्या. दरम्यान, यामुळे लोकल सेवा ही विस्कळीत झाली. हा प्रकार झाला असतांना, चर्चगेटहून बोरिवलीकडे जाणारी लोकल मरिन लाईन्सला येताच नादुरुस्त झाली. या गाडीचे कलपिंग तुटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments