Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रBurning Bus : परळीत बर्निग बसचा थरार.. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटी बसने...

Burning Bus : परळीत बर्निग बसचा थरार.. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटी बसने अचानक घेतला पेट, पाहा VIDEO

Burning Bus : परळीत बर्निग बसचा थरार.. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटी बसने अचानक घेतला पेट, पाहा VIDEO

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्यानेही दुर्घटना घडली.धावत्या बसने क्षणात पेट घेतल्याने आतमधील प्रवाशांनी आरडाओरडा केला. ही थरारक घटना परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. बस वाहक व चालकाने गाडी वेळीच थांबवली आणि तत्काळ बस रिकामी केली. यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments