Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशMahua Moitra : महुआ मोईत्राने मला संसदेचा लॉगिन आणि पासवर्ड...

Mahua Moitra : महुआ मोईत्राने मला संसदेचा लॉगिन आणि पासवर्ड दिला होता; उद्योपतीचा गौप्यस्फोट

Mahua Moitra : महुआ मोईत्राने मला  संसदेचा  लॉगिन आणि पासवर्ड दिला होता; उद्योपतीचा गौप्यस्फोट

[ad_1]

राहुल गांधीचीही भेट घेतली – 

दर्शन हीरानंनदानी यांनी म्हटले की, २०१७ मध्ये कोलकातामध्ये बिझनेस समिटसाठी पहिल्यांदा महुआ मोईत्रा यांना भेटले होते. त्याच्या खर्चाने महुआ यांनी परदेश दौरेही केले. दर्शन हीरानंनदानी यांनी म्हटले की, महुआ यांनी माहिती होते की, इंडियन ऑयल कॉरपोरेशन अदानी ग्रुपची एक ज्वाइंट व्हेंचर कंपनीसोबत दीर्घकाळासाठी एग्रीमेंट करणार आहे. याच माहितीच्या आधारावर त्यांनी काही प्रश्न तयार केले व संसदेत आवाज उठवला. दर्शन यांनी म्हटले की. महुआ त्यांच्याकडे नेहमी काहीतरी मागत होती, जे पूर्ण करावे लागत होते. दर्शन हीरानंदानी यांनी सांगितले की, अदानी कंपनी बाबत राहुल गांधींशीही महुआ यांची भेट झाली होती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments