Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रBeer sale in Maharashtra : राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढवण्यासाठी सरकारने...

Beer sale in Maharashtra : राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढवण्यासाठी सरकारने नेमला अभ्यास गट

Beer sale in Maharashtra : राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढवण्यासाठी सरकारने नेमला अभ्यास गट

[ad_1]

बिअर विक्रीत घट झाल्याने महसुल खात्याचे मोठे नुकसान होत आहे.  हे नुकसान भरून काढण्यासाठी व बिअर विक्री वाढवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट नेमला आहे.  अभ्यासगटात पाच सदस्यांचा समावेश आहे.  यामध्ये अपर मुख्य सचिव ( राज्य उत्पादन शुल्क ) , गृह विभाग  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप सचिव, ऑल इंडिया ब्रुवरीज असोसिएशनचे प्रतिनिधी, राज्य राज्य उत्पादन शुल्काचे अप्पर आयुक्त यांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments