Pune drugs case : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; पळून जाण्यास केली होती मदत

0
18
Pune drugs case : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; पळून जाण्यास केली होती मदत


पुणे : पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेलेल्या ड्रग्स माफियाला मुंबई साकीनाका पोलिसांनी बंगलोर येथून अटक केली आहे. ललित पाटील हा बंगलोर येथून चेन्नई आणि ननंतर श्रीलंकेला पळून जाणार होता. मात्र, त्या आधीच त्याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील हा १५ दिवसांपासूंन पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, पुण्यातून पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. यातील एकीने ललित पाटील याला तब्बल २५ लाख रुपये दिल्याची माहिती आहे.



Source link