Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनRaj Kundra: 'युटी ६९' या बायोपिकबद्दल ऐकताच शिल्पा शेट्टीने मारली होती चप्पल!...

Raj Kundra: ‘युटी ६९’ या बायोपिकबद्दल ऐकताच शिल्पा शेट्टीने मारली होती चप्पल! राज कुंद्राचा खुलासा

Raj Kundra: ‘युटी ६९’ या बायोपिकबद्दल ऐकताच शिल्पा शेट्टीने मारली होती चप्पल! राज कुंद्राचा खुलासा

[ad_1]

राज कुंद्राने शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया सांगताना म्हटले की, ‘सुरुवातीला माझा विचार ऐकून शिल्पा थोडी घाबरली होती. पण, नंतर तिने विचार बदलला आणि मला साथ दिली.’ राजने म्हटले की, ‘शिल्पाला वाटत होते की, हा चित्रपट बनणार नाही. जेव्हा मी शिल्पाला चित्रपट बनवण्याबद्दल सांगितले, तेव्हा ती माझ्यापासून थोडी दूर उभी होती. मलाही त्यावेळी तिच्याजवळ जायचे नव्हते. मी लांबूनच तिला सांगितले की, माझ्याकडे स्क्रिप्ट आहे आणि मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. असं म्हणून मी मागे वळून पाहिलं, त्याचवेळी एक चप्पल माझ्या दिशेने आली.अर्थात शिल्पाने चप्पलच माझ्या दिशेने भिरकावली. तिला ही कल्पना विचित्र वाटली. कदाचित हा चित्रपट बनणार नाही, असे तिला वाटले असावे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments