Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनJyothika Birthday: एकत्र काम करतानाच अभिनेत्याच्या प्रेमात पडली साऊथची 'चंद्रमुखी'! ज्योतिकाची प्रेमकहाणी...

Jyothika Birthday: एकत्र काम करतानाच अभिनेत्याच्या प्रेमात पडली साऊथची ‘चंद्रमुखी’! ज्योतिकाची प्रेमकहाणी ऐकलीत?

Jyothika Birthday: एकत्र काम करतानाच अभिनेत्याच्या प्रेमात पडली साऊथची ‘चंद्रमुखी’! ज्योतिकाची प्रेमकहाणी ऐकलीत?

[ad_1]

सूर्या आणि ज्योतिका या दोघांनी आतापर्यंत ७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीला मुलगी दिया आणि मुलगा देव अशी दोन मुले आहेत. ज्योतिकाने १९९८मध्ये ‘डोली सजा के रखना’ या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या नंतर तिने ‘वाली’, ‘मुगावरी’, ‘कुशी’, ‘रिदम’, ‘तेनाली’, ‘दम दम दम’, ‘स्टार’ आणि ‘राजा’ या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. ज्योतिकाने ‘वाली’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटांमधील करिअरला सुरुवात केली होती. ज्योतिकाने तिच्या २० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ४२ चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘मास’मध्ये ती नागार्जुनसोबत झळकली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments