Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशभीषण! विना ॲनेस्थिशिया जमिनीवर झोपवून रुग्णांवर सर्जरी, रुग्णालयावरील हल्ल्यानंतर गाझामध्ये बिकट परिस्थिती

भीषण! विना ॲनेस्थिशिया जमिनीवर झोपवून रुग्णांवर सर्जरी, रुग्णालयावरील हल्ल्यानंतर गाझामध्ये बिकट परिस्थिती

भीषण! विना ॲनेस्थिशिया जमिनीवर झोपवून रुग्णांवर सर्जरी, रुग्णालयावरील हल्ल्यानंतर गाझामध्ये बिकट परिस्थिती

[ad_1]

डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या जमिनीवर आणि हॉलमध्ये सर्जरी केल्या आहेत. बहुतेक सर्जरी  ॲनेस्थिशिया न देता करण्यात आल्या. आम्हाला उपकरणं, औषध, बेड, एनेस्थिसीया आणि इतर गोष्टींची गरज आहे असं अबू सेल्मिया म्हणाले. रुग्णालयातील जनरेटरचे इंधन काही तासांत संपेल, त्यानंतर रुग्णालयातील काम ठप्प होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments