Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशRoller Vibrator : भलामोठा रोलर बोटीवर चढवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं,...

Roller Vibrator : भलामोठा रोलर बोटीवर चढवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा VIRAL VIDEO

Roller Vibrator : भलामोठा रोलर बोटीवर चढवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा VIRAL VIDEO

[ad_1]

Viral Video On Social Media : सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून अनेक लोक रिल्स, शो, डान्स, कॉमेडी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ शेयर करत असतात. अनेकवेळा व्हायरल व्हिडिओ लोकांना हसवतात तर काही वेळा डोळ्यांत अश्रू देखील आणतात. परंतु आता सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक भलामोठा रोलर बोटीतून नदीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. रोलरला बोटीमध्ये चढवण्याचा प्रयत्न सुरू असताना रोलर बोटीसह नदीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. परंतु अनेकांनी हा व्हिडिओ शेयर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments