
[ad_1]
‘एनआयटी, आयआयटी, आयआयआयटी, आयआयएम, एम्स आणि लाइवलीहूड कॉलेज या सगळ्या शैक्षणिक संस्था देशात सर्वप्रथम भारतीय जनता पक्षानं उभ्या केल्या आहेत, असं शहा यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. ह्या दाव्यानंतर ते टीकेच्या रडारवर आले आहेत.
[ad_2]
Source link
