
[ad_1]
सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सांगितले की, दसऱ्याच्या सुट्टीदरम्यान ते स्वत: विधानसभा अध्यक्षांसमवेत बसून वेळापत्रक तयार करतील. यासाठी ही अंतिम संधी आम्ही देत आहोत. या प्रकरणाची पुढची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होईल, असे आदेश न्यायालयाने यावेळी दिला.
[ad_2]
Source link
