Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशTamilnadu Accident | तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई येथे भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू!...

Tamilnadu Accident | तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई येथे भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Tamilnadu Accident | तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई येथे भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

सर्व लोक एका लग्न समारंभातून घरी परतत होते. महामार्गावर लॅारी आली असता समोरून येणाऱ्या कारला या लॅारीची जोरदार धडक बसली

तिरुवन्नमलाई: तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई (Tiruvannamalai) जिल्ह्यातील चेंगमजवळ (Chengam) रविवारी एक भीषण रस्ता अपघात (Tragic Road accident ) झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील सातही जण जागीच ठार झाले. वृत्त लिहेपर्यंत मृतांची ओळख पटू शकली नाही.

हे सुद्धा वाचा



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments