Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशViral Video: कोचिंगला गेलेला मुलगा मित्रांसोबत कॅफेत दिसला, वडिलांनी तिथेच धू-धू धुतला;...

Viral Video: कोचिंगला गेलेला मुलगा मित्रांसोबत कॅफेत दिसला, वडिलांनी तिथेच धू-धू धुतला; पाहा व्हिडिओ

Viral Video: कोचिंगला गेलेला मुलगा मित्रांसोबत कॅफेत दिसला, वडिलांनी तिथेच धू-धू धुतला; पाहा व्हिडिओ

[ad_1]

Viral News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती कॅफेमध्ये मित्रांसोबत बसलेल्या त्याच्या मुलाला बदडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा कोचिंगला जातोय, असे सांगत घराबाहेर पडला. मात्र, तो कोचिंगला न जाता मित्रांसोबत कॅफेमध्ये गेला. याची माहिती मिळताच त्याच्या वडिलांनी कॅफे गाठून मुलाला सगळ्यांसमोर धू-धू धुतले. मात्र, या व्यक्तीची वागणूक अनेकांना खटकली असून या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments