Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशX Bans Accounts | ‘एक्स’ने 5 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकाउंट्सवर घातली...

X Bans Accounts | ‘एक्स’ने 5 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी, नक्की घडलं तरी काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

X Bans Accounts  | ‘एक्स’ने 5 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी, नक्की घडलं तरी काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

x accounts

एक्सने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये 5,59,439 अकाउंट्सवर बंदी घातली आहे.

एक्सचे (पूर्वीचे ट्विटर) प्रमुख एलॉन मस्क आहे. एक्स कंपनीने IT 2021 च्या नियमाचे पालन करून 5,57,764 भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. एक्सने ही कारवाई 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत केली आहे. याबद्दलची माहिती कंपनीने दिली आहे. बंदी घालण्यात आलेल्या अकाउंट्समध्ये बालकांचे लैंगिक शोषण आणि भावना भडकवणाऱ्या साहित्याचा (पॉर्न) परवानगीविना प्रसार करणाऱ्या एक्स अकाउंट्सचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

एलॉन मस्क यांनी आता एक्स (पूर्वीचे ट्विटर) चे सीईओ पद सोडले होते. आता लिंडा याकारिनो या एक्सच्या सीईओ आहेत. तसेच मास्क यांनी कंपनीचा लोगो देखील बदलला आहे. या मायक्रो ब्लॉगिंफ प्लॅटफॉर्म असणाऱ्या एक्सने दशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल 1,675 अकाउंट्सवर बंदी घातली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments