Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशOperation Ajay | 'ऑपरेशन अजय' आजपासून सुरू; इस्रायलमधील भारतीयांना सुरक्षित आणले जाणार...

Operation Ajay | ‘ऑपरेशन अजय’ आजपासून सुरू; इस्रायलमधील भारतीयांना सुरक्षित आणले जाणार मायदेशी | Navarashtra (नवराष्ट्र)

Operation Ajay | ‘ऑपरेशन अजय’ आजपासून सुरू; इस्रायलमधील भारतीयांना सुरक्षित आणले जाणार मायदेशी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘ऑपरेशन अजय’ आजपासून सुरू; इस्रायलमधील भारतीयांना सुरक्षित आणले जाणार मायदेशी

इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी आज गुरुवारपासून मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) असे नाव देण्यात आले. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी आज गुरुवारपासून मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) असे नाव देण्यात आले. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments