Saturday, October 10, 2026
Homeदेश-विदेशKhalistan Issue : जिथं निज्जरचा खून झाला, त्याच ठिकाणी झळकले ‘मोदी जयशंकर...

Khalistan Issue : जिथं निज्जरचा खून झाला, त्याच ठिकाणी झळकले ‘मोदी जयशंकर वॉन्टेड’चे फलक

[ad_1]

India-Canada Khalistan Issue: कॅनडात खलिस्तानवाद्यांचे भारताविरुद्ध कारस्थाने सुरूच आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी निज्जरची हत्या करण्यात आली, त्या गुरुद्वारामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ‘वॉन्टेड’ दाखवत त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यापूर्वीच खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूचा संबंध भारताशी जोडला होता. या हत्येबाबत कॅनडातील अनेक शहरांमध्ये निदर्शनेही झाली. तेव्हापासून कॅनडा आणि भारत यांचे संबंध ताणले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments