Gaganyaan Mission: गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, इस्रोनं दिली महत्वाची अपडेट

0
15
Gaganyaan Mission: गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, इस्रोनं दिली महत्वाची अपडेट

जितेंद्र सिंह म्हणाले की अंतिम मानवयुक्त ‘गगनयान’ मोहिमेपूर्वी पुढील वर्षी चाचणी उड्डाण करण्यात येईल. या चाचणीत ‘व्योमित्र’ या रोबोटला पाठवण्यात येणार आहे. गगनयान प्रकल्प पृथ्वीच्या अंतराळात ४०० किमीच्या कक्षेत प्रक्षेपित केले जाणार आहे. ही भारताची पहिली मानव मोहीम असणार आहे.

Source link