Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशAssembly Elections 2023 | ‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर, 679 जागांसाठी...

Assembly Elections 2023 | ‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर, 679 जागांसाठी होणार मतदान | Navarashtra (नवराष्ट्र)

Assembly Elections 2023 | ‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर, 679 जागांसाठी होणार मतदान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर, 679 जागांसाठी होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

दिल्ली: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला (Five State Election Result) रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments