
इदरीसने म्हटले की, याबाबत बँक शाखा अधिकाऱ्यांनी योग्य स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान कोटक महिंद्रा बँकेकडून सांगण्यात आले की, एसएमएस मेसेजिंगमध्ये तांत्रिक खराबीमुळे ही गडबड झाली आहे. ही रक्कम केवळ एसएमएसमध्ये दिसते बँक खात्यात नाही. आमची एक टीम चूक सुधारण्याचे काम करत आहे.






