Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रआता उच्च न्यायालयाचं तरी ऐका! सरकारी रुग्णालयांमधील रिक्त जागा तत्काळ भरा, सत्यजीत...

आता उच्च न्यायालयाचं तरी ऐका! सरकारी रुग्णालयांमधील रिक्त जागा तत्काळ भरा, सत्यजीत तांबेंची मागणी

आता उच्च न्यायालयाचं तरी ऐका! सरकारी रुग्णालयांमधील रिक्त जागा तत्काळ भरा, सत्यजीत तांबेंची मागणी

[ad_1]

DMER सशक्त करा!

पूर्वी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा पुरवठा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाद्वारे (DMER) होत होता. त्यासाठी या संचालनालयाकडे ६००० कोटी रुपयांची तरतूदही होती. मात्र, २०१४ मध्ये DMER कडून ही जबाबदारी एका महामंडळावर दिली. हे महामंडळ मुंबईतील हाफकीन इन्स्टिट्युटतर्फे साहित्य आणि औषधांचा पुरवठा करत होतं. मात्र, रुग्णालयांकडून हाफकीन इन्स्टिट्युटकडे मागणी जाऊनही पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आता DMER पुन्हा एकदा सशक्त करून वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा तुटवडा भेडसावणार नाही, याकडे लक्ष द्यावं, अशी मागणीही आ. तांबे यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments